Best Friend Captions in Marathi – Friendship Captions Marathi

Best Friend Captions in Marathi – Friendship Captions Marathi : Instagram Captions च्या जगात आपले स्वागत आहे, जिथे आपण Best Friendship Captions Marathi सह आपल्या मित्रांसोबतचे खास क्षण photos द्वारे Share करत असतो. आपण सर्वांना माहित आहे की एक Photo हा हजार शब्दांच्या बरोबरीचा असतो, परंतु एक चांगला Marathi Friendship Captions आपल्या पोस्टमध्ये अतिरिक्त अर्थ जोडू शकतो. तुम्‍ही तुमच्‍या Bestie, Squad किंवा अगदी तुमच्‍या Best Friend सोबत Memories कॅप्चर करत असल्‍यास, तुमच्‍या दोस्तीचा बॉंड व्‍यक्‍त करण्‍यासाठी योग्य Instagram Caption शोधणे हे एक आव्हान ठरत असते.

पण काळजी करू नका! या लेखात, आम्‍ही तुम्‍हाला Best Friend Captions in Marathi For Instagram ची लिस्ट प्रदान केली आहे ज्यांचा वापर करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबचे तुमचे काही खास फोटो सोशल मीडिया वर बिनधास्त शेअर करू शकता. तेव्हा या Best Friend Captions in Marathi – Friendship Captions Marathi तुमच्या Instagram प्रोफाइल वर मैत्रीचे प्रेम पसरवण्यासाठी सज्ज व्हा!

Best Friend Captions in Marathi

Best Friend Captions in Marathi, Best Friend Caption Marathi, Caption in Marathi For Best Friend, Friendship Captions Marathi, Marathi Friendship Captions, Captions For Friendship In Marathi, Short Friendship Captions in Marathi

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो
ना जीव घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो

दोन गोष्टी सोडुन मैञी करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.

मैत्री करत असाल तर,
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा,
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
sमैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.

शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे ईमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,
कारण आमचे मित्रच लय भारी

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.

Best Friend Captions in Marathi

Instagram Captions for Meeting Friends after a Long Time

Best Friend Captions in Marathi
Best Friend Captions in Marathi

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल,
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी,
शेवटी मैत्री गोड असते.

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे.

शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.

चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.

खरच मैत्री असते,
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा.
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा.

Best Friend Captions in Marathi

Best Friend Captions in Marathi
Best Friend Captions in Marathi

मैत्री असावी मना मनाची,
sमैत्री असावी जन्मो जन्मांची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.

आपले मित्र ना राजा ना वजीर पण,
मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा.
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर करा.

श्रीमंत मित्र सोबत वावरतांना,
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे
आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना,
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे
हाच मैत्रीचा धर्म आहे.

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.
ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.

Best Friend Caption Marathi

Best Friend Captions in Marathi, Best Friend Caption Marathi, Caption in Marathi For Best Friend, Friendship Captions Marathi, Marathi Friendship Captions, Captions For Friendship In Marathi, Short Friendship Captions in Marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

देव माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमव.
जिवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव.

मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही

मैत्री ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते

Best Friend Captions in Marathi

Best Friend Caption Marathi
Best Friend Caption Marathi

बहरू दे आपल मैत्रीच नात,
ओथंबलेले मन होऊ दे रित,
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ,
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात,
जेह्वा हाताना यातना होतात,
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा,
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

काही नाती बनत नसतात.
ति आपोआप गुंफली जातात.
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात.
त्यालाच तर मैत्री म्हणतात.

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.

जन्म एका टिंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं,
पण मैत्री असते ती,
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.

खरच मैत्री असते,
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

Best Friend Captions in Marathi

Best Friend Caption Marathi
Best Friend Caption Marathi

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी,
शेवटी मैत्री गोड असते.

माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल,
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

आमची दोस्ती गणिताच्या Zero सारखी आहे,
सोबत राहिल्याने आमची किंमत वाढते.

हसलो मी तुझ्यासोबत अन रडतानाही तुझाच साथ होता
जगलो मी खुप…हातात माझ्या तुझ्या मैत्रिचा हात होता

मैत्री हे फक्त एक बंधन नाही
तर ते स्वतः एक जीवन आहे.

मैञी म्हणजे, माणुसकीच्या गावात जाणारी पायवाट
भिजून चिँब करणारी समुद्राची उसळती लाट
मैञी म्हणजे, वादळात दिव्याभोवती पसरणारे हात
संकटकाळात खांद्यावर हात ठेवणारी अलगद साथ
मैञी म्हणजे, स्वप्नभंग न पावणारी चंदेरी रात
बालपणी जमवलेल्या आठवणींची तुफान बरसात.

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
sमैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.

रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी.
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारी.

Caption in Marathi For Best Friend

Best Friend Captions in Marathi, Best Friend Caption Marathi, Caption in Marathi For Best Friend, Friendship Captions Marathi, Marathi Friendship Captions, Captions For Friendship In Marathi, Short Friendship Captions in Marathi

मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा,
मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब,
मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू,
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते.

Best Friend Captions in Marathi

Caption in Marathi For Best Friend
Caption in Marathi For Best Friend

शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे ईमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,
कारण आमचे मित्रच लय भारी

नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय,
जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय.

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते.

रक्ताच्या नात्यात नसेल
एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.
मैत्री म्हणजे त्याग आहे, मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे
मैत्रीच्या या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते.

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही.
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही.
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.

तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये
एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे,
जरा बघा तर.

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.

आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.

Best Friend Captions in Marathi

Caption in Marathi For Best Friend
Caption in Marathi For Best Friend

आयुष्यं हे बदलतं असतं .
शाळेपासून कॉलेजपर्यंत.
चाळीपासून फ्लँटपर्यंत.
पुस्तकापासून फाईलपर्यंत .
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत .
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत .
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत .
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत.
पण, मित्र मात्र तसेच राहतात.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे.

मित्र म्हणजे, एक आधार,
एक विश्वास, एक आपुलकी,
आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली,
तुझ्या रूपाने.

ना सजवायची असते ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते.
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो.

मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून जवळ आहे तुझ्या,
फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही.

दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून,
तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे,
त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून,
तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी
उभा राहतो हे महत्वाचे आहे.

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.
गवत झुलते वा-याच्या झोतावर.
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर.
माणूस जगतो आशेच्या किरणावर .
आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर

जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.

पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं.

आयुष्यात असे लोक जोडा की,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली
आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही
आणि सावली कधी साथ सोडत नाही.

लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात,
पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो.

Best Friend Captions in Marathi

Caption in Marathi For Best Friend
Caption in Marathi For Best Friend

आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.

Friendship Captions Marathi

Best Friend Captions in Marathi, Best Friend Caption Marathi, Caption in Marathi For Best Friend, Friendship Captions Marathi, Marathi Friendship Captions, Captions For Friendship In Marathi, Short Friendship Captions in Marathi

मैत्री असावी पाण्या सारखी,
निर्मळ, नितळ, स्वछ जशी,
मैत्री असावी समुद्रा सारखी,
उधाण आलेल्या बेधुंद लाटच जशी,
मैत्री असावी घनदाट वृक्षा सारखी,
थकलेल्या जीवाला सावली देणारी.

लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या,
एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र,
फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे,
आणि मित्र मिळाले हाणामारीचे.

प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही.

चांगल्या काळात हात धरणे,
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात देखील
हात न सोडणे म्हणजे मैत्री.

चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि.
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी?
ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही.

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा
हात आपणच आपलं शोधायचा असतो
सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं
रणरणत्या उन्हात सावलीसाठी
एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं.

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्याची साथ,
तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ.

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी असताना तू आलीस कशाला?
ठेव्हा मैत्री म्हणाली,
जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.
मी तुझ्या मागे असेन पण
दुखामध्ये वळून बघू नकोस
कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.

Best Friend Captions in Marathi

Friendship Captions Marathi
Friendship Captions Marathi

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे.

मैत्री असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डावसांभाळायचा’असतो.

नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे .
आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे .
आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा
नुसता गर्वच नाही तर माजपण आहे.

मैत्री म्हणजे काय?
कुठलाही गोष्टीची परवा न करता
एकमेकांसाठी काही करून जाणारी
प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी
विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी
मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात
वय, समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी.

चांगल्या व्यक्तिसोबत मैञी ही ‘ऊसा’ सारखी असते,
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,ठोका किंवा
ठेचुन बारिक बारिक करा
तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.

Best Friend Captions in Marathi

Friendship Captions Marathi
Friendship Captions Marathi

आपल्यासाठी तोच मिञ खास असतो.
ज्याबद्दल घरचे म्हणतात-
याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.

मैञी हे नातचं,आहे जे कायम जपायच असत.
ऐकमेकाच्या यशासाठी,आपल सर्वस्व अर्पण करायच असत.
जिवनाच्या या वाटेवर,तुझी माझी मैञी जिवंत राहु दे.
तुझ्या काही आठवंणीवर माझा ही हक्क राहु दे.

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो.
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री.

श्वासातला श्वास असते मैत्री
ओठातला घास असते मैत्री
काळजाला काळजाची आस असते मैत्री
कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैत्री.

Best Friend Captions in Marathi

Friendship Captions Marathi
Friendship Captions Marathi

ओजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही,
निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत नाही,
हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही,
खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा उल्लेख कधी ‘शब्दात’ करता येत नाही.

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.

Marathi Friendship Captions

Best Friend Captions in Marathi, Best Friend Caption Marathi, Caption in Marathi For Best Friend, Friendship Captions Marathi, Marathi Friendship Captions, Captions For Friendship In Marathi, Short Friendship Captions in Marathi

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा.

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे,
सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.
त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,
आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव

Best Friend Captions in Marathi

Marathi Friendship Captions
Marathi Friendship Captions

मैत्री आणि प्रेमात
फरक एवढाच की,
प्रेमाने कधी हसवले नाही,
आणि मैत्रीने कधी रडवले नाही.

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.

मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
जिवंत पणी यश पाहिजे,
अंतक्रियेला गर्दी नको माणसांची,
जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे.

फुल सुकते गवत वाळते मात्र मैत्रीच्या पवित्र नगरित
झालेली ओळख कायम राहते
कधी हासायचे असत कधी रुसायच असत
मैत्रिरुपी वुक्षाला आयुशय भर जपायच असत.

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल.

सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.

Best Friend Captions in Marathi

Marathi Friendship Captions
Marathi Friendship Captions

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर.

मैत्री करत असाल तर
निसर्गा पेक्षा ही सुंदर करा.
शेवट पर्यंत निभावण्या
करता मरण सुद्धा जवळ करा.

मैत्रिण असावी तुझ्यासारखी
आपलेपणाने सतावणारी.
रागावलास का? विचारुन,
तरीही परत परत चिडवणारी.

पानाच्या हालचाली साठी वार हव असत,
मन जुळण्या साठी नात हव असत,
नात्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
मैञी मैञीच नात कस जगावेगळ असत,
रक्ताच नसल तरी मोलाच असत.

आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया.
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया.

मिञ-मैञिणी हे असेच असतात,
पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात,
मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,
सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,
आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं,
मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.

Best Friend Captions in Marathi

Marathi Friendship Captions
Marathi Friendship Captions

एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे.
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे.
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय.
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,
राहता आल पाहिजे.

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.
तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा.

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.

मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.

लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.

Best Friend Captions in Marathi

Marathi Friendship Captions
Marathi Friendship Captions

मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे,
यात तू स्वतः ला हरवशील,
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना,
तू पुन्हा वर जाणं विसरशील.

मैत्री,नको फुलासारखी,शंभर सुगंध देणारी.
नको सूर्यासारखी ,सतत तापलेली.
sनको चंद्रासारखी,दिवसा साथ न देणारी.
नको सावली सारखी,कायम पाठलाग करणारी.
मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.

Captions For Friendship In Marathi

Best Friend Captions in Marathi, Best Friend Caption Marathi, Caption in Marathi For Best Friend, Friendship Captions Marathi, Marathi Friendship Captions, Captions For Friendship In Marathi, Short Friendship Captions in Marathi

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेण,
चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण,
एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास.
मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.

हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव मैत्रीअसं असत.

मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत.

Best Friend Captions in Marathi

Captions For Friendship In Marathi
Captions For Friendship In Marathi

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा
आसमंत उजवल करणारी,
मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,
sमैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.

जीवनात दोनच मित्र कमवा.
एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल.

मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.

काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.

Best Friend Captions in Marathi

Captions For Friendship In Marathi
Captions For Friendship In Marathi

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण,
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो,
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून,
फुलपाखरे हातून सुटून जातात.

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

जन्म एका टिंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं,
पण मैत्री असते ती,
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.

बहरू दे आपल मैत्रीच नात,
ओथंबलेले मन होऊ दे रित,
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ,
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

Best Friend Captions in Marathi

Captions For Friendship In Marathi
Captions For Friendship In Marathi

मैत्री करत असाल तर,
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा,
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात,
जेह्वा हाताना यातना होतात,
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा,
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

मैत्री असते एक नात माणसा-माणसाला जोडणार;
भावनांच्या आधारावर विचारांच्या सहाय्याने विश्वास पेलणार.
मैत्रीत तुझ माझ काहीच नसत;
जे काही असत ते आपलच असत.
कधी मस्ती कधी गंभीर ; निराशेच्या अंधारात आशेचा कंदिल.
मैत्री नसावी चंद्रासारखी कलाकलांनी बदलणारी;
ती असावी सुर्यासारखी जिवन सुतेज करणारी.
मैत्री नसावी एकाबाजूला कललेली ;
ती असावी एकमेकांना समजून घेणारी.
मैत्री असावी आयुष्यभर टिकणारी;
आयुष्य संपल तरी मित्राच्या आठवणी जपणारी.

मित्र तुला मानलय, मैत्रीचा अपमान कधी करू नकोस.
जग फार मोठं आहे, त्यात मित्रांना कधी विसरु नकोस.
जीवन काय ते कधीच कळलं नाही,
तो प्रलय आहे त्यात वाहून जाऊ नकोस.
प्रत्येक वळणात अनेक जण भेटतील,
योग्यांना साथ दे अयोग्यांना देऊ नकोस.
तू मित्रांना दुरावाशील मित्र तुला नाही पण
जमलच तर मित्रांना दुरावू नकोस.
अजून काही सांगायचं आहे,
गैरसमज करून घेऊ नकोस.
निखळ मैत्रीची अपेक्षा केली आहे.
अपेक्षाभंग कधी करू नकोस.

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.
ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.
कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.
नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.
असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं.

आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्रि अशी असावी.

Best Friend Captions in Marathi

Captions For Friendship In Marathi
Captions For Friendship In Marathi

मैत्री तुझी अशी असवी,
आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्री अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी, हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे, मैत्री आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे.

रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात…

मैञी म्हणजे, माणुसकीच्या गावात जाणारी पायवाट
भिजून चिँब करणारी समुद्राची उसळती लाट
मैञी म्हणजे, वादळात दिव्याभोवती पसरणारे हात
संकटकाळात खांद्यावर हात ठेवणारी अलगद साथ
मैञी म्हणजे, स्वप्नभंग न पावणारी चंदेरी रात
बालपणी जमवलेल्या आठवणींची तुफान बरसात.

Short Friendship Captions in Marathi

Best Friend Captions in Marathi, Best Friend Caption Marathi, Caption in Marathi For Best Friend, Friendship Captions Marathi, Marathi Friendship Captions, Captions For Friendship In Marathi, Short Friendship Captions in Marathi

तेही काय बालपण होतं दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची.

अनेक प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत.

Best Friend Captions in Marathi

Short Friendship Captions in Marathi
Short Friendship Captions in Marathi

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.

अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो.

Hello Hi सोड, कसं काय मित्रा बोल.

त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा जे तुम्हाला वेळ देतात, कारण परिणाम कर्णालाही माहित होता पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता.

खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल मी विचारले जुने मित्र भेटतील.

असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला तेव्हा मैत्री म्हणाली जिथे जिथे तू अश्रू  देऊन जाशील ते पुसायला.

आपली मैत्री एक फुल आहे ज्याला मी तोडू शकत नाही आणि सोडू ही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.

वयाचं काहीच देणंघेणं नसतं जिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते.

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात पण अशी एक मैत्रीण असते ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच.

Best Friend Captions in Marathi

Short Friendship Captions in Marathi
Short Friendship Captions in Marathi

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी.

खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही.

Read More : Best Friendship Captions in Marathi

Read Also : One Line Captions For Instagram

मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला या पेज वरील हे Best Friend Captions in Marathi – Friendship Captions Marathi आवडले असतील किंवा तुमच्या Instagram Post साठी यापैकी एक Caption तुम्ही तुमच्या Friend सोबतच्या फोटोसाठी वापरले असेल तर नक्की आपल्या मित्र मैत्रिणींसोबत Share करा. आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन Friendship Captions आणत राहू. धन्यवाद !

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]