वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता – Birthday Kavita in Marathi – New Birthday Poem in Marathi 2022

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता – Birthday Kavita in Marathi – Birthday Poem in Marathi – प्रत्येकजण आपल्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. जेव्हा आपण एखाद्याला त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये देत असतो ते त्या व्यक्तीला खूप आवडते आणि ती व्यक्ति आनंदी होत असते. वाढदिवस हा आधार मानून आपल्या कवींनी अनेक वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता लिहिल्या आहेत. जे आपण एखाद्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी वापरू शकतो.

खाली वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता मराठी आहेत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या सर्व मराठीतील Birthday Kavita in Marathi खूप आवडतील. तुमच्या Friend, Brother, Sister, Mother, Father, Girlfriend आणि Boyfriend यांना त्यांच्या वाढदिवशी या Birthday Poem in Marathi शेअर करा.

Birthday Kavita in Marathi

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

दिवस ते उन्हाळ्याचे होते
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता
एप्रिलची ती सात तारीख होती
त्या दिवशी माझा वाढदिवस होता

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

सुख समृद्धी समाधान दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय
यशस्वी व औक्षवंत हो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय
यशस्वी व औक्षवंत हो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

झेप अशी घ्या की
पाहणायांच्या माना
दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

आज आपला वाढदिवस
वाढणाया प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो
आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
जय महाराष्ट्र

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस आज आहे खास
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

दिवस ते उन्हाळ्याचे होते
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता
एप्रिलची ती सात तारीख होती
त्या दिवशी माझा वाढदिवस होता

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

Birthday Poem in Marathi

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव
हीच शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस
जसा तुझा वाढदिवस अभिनंदन

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो
पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

दिवस ते उन्हाळ्याचे होते
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता
एप्रिलची ती सात तारीख होती
त्या दिवशी माझा वाढदिवस होता

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय
यशस्वी व औक्षवंत हो
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

Vadhdivas Kavita in Marathi

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस आज आहे खास
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Vadhdivas Kavita in Marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

झेप अशी घ्या की
पाहणायांच्या माना
दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Vadhdivas Kavita in Marathi

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

आज आपला वाढदिवस
वाढणाया प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो
आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
जय महाराष्ट्र

Vadhdivas Kavita in Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस
जसा तुझा वाढदिवस अभिनंदन

Vadhdivas Kavita in Marathi

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो
पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Vadhdivas Kavita in Marathi

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई

पहिला शब्द जो मी उच्चारला
पहिला घास जिने मला भरवला
हाताचे बोट पकडून जिने मला चालवले
आजारी असताना जिने रात्रंदिवस काढले तीच माझी आई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

माझे वडील इतरांसारखा माणूस आहेत
त्याने मला जीवन दिले, माझे पालनपोषण केले
मला शिक्षण दिले, कपडे घातले
माझ्यासाठी युद्ध केले, ओरडले, मला चुंबन केले,
परंतु मुख्य म्हणजे त्याने माझ्यावर बिनशर्त प्रेम केले
माझे वडील माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत आणि
त्याचे अजूनही किती प्रभावी प्रभाव आहे
हे वर्णन करण्यासाठी मी म्हणू शकत नाही इतके शब्द नाहीत
माझे तुमच्यावर प्रेम आहे बाबा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

वाढदिवस कविता मराठी

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय पिता – मला फक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो
आपण जगासाठी म्हणजे आपल्यासारखे प्रिय हृदय केवळ निःस्वार्थपणे देईल
आपण करत असलेल्या बर्‍याच गोष्टी
जिथे आपण तिथे होता तिथे सर्व वेळ मला आतून मला मदत करा
आपली खरोखर काळजी आहे. जरी मी म्हणू शकत नसलो तरीही
आपण केलेल्या सर्व गोष्टींचे मी कौतुक करतो
तुमच्यासारखे वडील असण्याने मला किती आनंद होतो हे मी ऐकून घेतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा

वाढदिवस कविता मराठी

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू नेहमी आनंदी राहा
आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हा
ही माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

आजचा वाढदिवस आपल्या चेहऱ्यावर आनंदाचे कारण असावे
आणि आपण नेहमी हसता रहा
तुमच्या वाढदिवसाला हा माझा आशीर्वाद आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगा

मी खूप भाग्यवान आहे की
मला आयुष्यात आपल्यासारखी पत्नी मिळाली
मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो

तू माझी पत्नी आहेस, माझे जीवन आहे
आपण माझे प्रेम, माझा अभिमान आहात
मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे
कारण आपण माझे संपूर्ण जग आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

वाढदिवस कविता मराठी

तसे पाहिले तर नवऱ्या शिवाय
घरातील कोणतेही पान हालत नाही
घरातील कुठलाही आनंद
नवऱ्या शिवाय फुलतही नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा

माझे पती, मित्र, पाठीराखा, मला समजून घेणारा
माझी मदत करणारा, प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये सदैवमाझ्या सोबत
असणाऱ्या माझ्या पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपला नवरा म्हणजे सप्तरंगी
इंद्रधनुष्या मागचे निळेभोर आकाश
आपली सुंदरता खुलवणाऱ्या कुंकवा मागचे
भव्य आणि दिव्य निस्वार्थी कपाळ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा

वाढदिवस कविता मराठी

मी तुझ्या वाढदिवसासाठी खूप आनंदित आहे
आणि माझी मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी

आम्हाला तुमच्यासारखी मुलगी मिळाल्याचा आनंद आहे
आपण आमच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहात
माझ्या प्रिय मुली, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

वाढदिवस कविता मराठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू नेहमी आनंदी राहा
आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हा
ही माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे

आजचा वाढदिवस आपल्या चेहऱ्यावर आनंदाचे कारण असावे
आणि आपण नेहमी हसता रहा
तुमच्या वाढदिवसाला हा माझा आशीर्वाद आहे
लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस कविता मराठी

आजोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच
पण त्याहूनही तुम्ही आमच्यासाठी खास आहात
तुम्ही सांगितलेल्या राम कृष्णाच्या गोष्टी
आजही मुख पाठ आहेत
जुन्या गाण्याचे सूर ताल तुमच्यामुळे ओठी आहेत
तुम्ही असेच उत्साही आनंदी आमच्यात बागडावे
हेच ईश्वराकडे मागणे आहे
तुम्हाला चांगले आरोग्य मिळो हीच इच्छा
आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

तुमचा मनमोकळा स्वभाव
आणि सगळ्यांशी अगदी
नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत
या दोन्ही गोष्टींमुळे
तुमचा सहवास नेहमीच
हवाहवासा वाटतो
कुणाशीही अगदी विचारांचे
मतभेद असणाऱ्या माणसांशीही
तुमची अगदी जिवलग मैत्री असते
म्हणून तर लहानांपासून मोठयांपर्यंत तुम्ही
सगळ्यांचेच लाडके असता
परमेश्वराने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावं
हेच त्याच्याकडे मागणं

वाढदिवस कविता मराठी

तुमचे प्रेम असेच माझ्यावर राहू दे
आपल्या प्रेमाचे नाते असेच कायम फुलु दे
तुमच्यामुळे मला अनेक नाती लाभली
आई बाबा बहिणीची माया मला तुमच्यात दिसली
तुम्ही होते म्हणून हे घर माझे आपले झाले
माझ्यातला चांगल्या गुणांचे तुम्ही कौतुक केले
तुमची अर्धांगिनी होण्याचा अभिमान आहे
असेच प्रेम जन्मभर राहो हेच तुम्हास मागणे आहे
तुम्ही नेहमीच मला समजून घेतले
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

मित्र असावा तुझ्यासारखा
स्वतःच्या घासातला घास देणारा
मित्र असावा तुझ्यासारखा
वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा
मित्र असावा तुझ्यासारखा
वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा
खूप आले आणि खूप गेले
पण मित्रा हृदयात घर तू केले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी
अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी
यश धन कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी
वाढदिवसाच्या शुभकामना

वाढदिवस कविता मराठी

प्रिय आजी
अजुनही हवाहवासा वाटतो तुझा मायेचा स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या राजा-राणीच्या गोष्टी
अजुनही आठवतात तुझी चांदोमामांची गाणी
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची कुस
अजुनही हवासा वाटतो तुझा आशीर्वाद
आणि जगण्याला नवं बळ देणारी तू
अजुनही अजुनही हविहवीशीच वाटतेस
परमेश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावं
हेच त्याच्याकडे मागणं

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

हळदीच्या पावलांनी या घरात आले
माहेर विसरून या घरची झाले
दीर नव्हे धाकटा भाऊ भेटला
जो क्षणोक्षणी पाठीशी उभा ठाकला
त्याच्या प्रेमाची परतफेड कशी करू?
कशी त्याची उतराई ठरू?
माझे आयुष्य त्याला लाभो
हीच प्रार्थना करते
माझ्या कृतज्ञेची अंजली
त्याच्या पायी वाहते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस कविता मराठी

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले
आज आला आहे एक खास दिवस
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले
आता आणखी काही नको
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं
बस्स आणखी काही नको काहीच
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात
कधी चिडलो भांडलो कधी झाले जरी भरपूर वाद
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी माझ्या हृदयाची राणी आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

तुझा माझा सहवास हा सात जन्मीचा आहे
हे आता मला खरं वाटायला लागलं आहे
मी न बोलताच तुला सगळं समजतं
तू सगळ्याच ठिकाणी माझी बाजू सांभाळते
याचे मला नेहमीच कौतुक वाटते
तू आहेस म्हणून घराचा डोलारा दिमाखात उभा आहे
तुझ्या कामाचा मला नेहमीच हेवा आहे
तू इतकी कसं काय सांभाळते?
तुझ्याशी केलेल्या भांडणात निराळीच मज्जा असते
चूक तुझी असली तरी माफी मलाच मागायची असते
तुझ्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आहे
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आहे

Birthday Kavita in Marathi

Birthday Kavita in Marathi
Birthday Poem in Marathi

तुझं माझं नातं खास आहे
कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील
पण त्या शुभेच्छांमध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील
तुझं रुसणं फुगणं मला आवडतं
त्यातूनच तुझं माझं नातं फुलतं
हे नातं असंच बहरावं हीच माझी सदिच्छा
तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

वाढदिवस वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं
आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी एकत्र यायचं असतं
चांगल्या गुणांचं तोंड भरून कौतुक करायचं असतं
वाईट गुणांकडे दुर्लक्ष करायचं असतं
कारण या जगात सर्वगुणसंपन्न कोणीच नसतं
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायचे असतात
आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची असते
एकमेकांच गोड घासाने तोंड गोड करायच असत
जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा असतो
एकमेकांच्या सुख दुखात सहभागी व्हायच असत
एकदा जोडलेल नात आयुष्यभर टिकवायच असत
भावी आयुष्यामध्ये तुमच्या हातून चांगल कार्य व्हाव
आणि तुम्ही पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Kavita in Marathi

सुगंधाविना फुलांना किंमत नाही
प्रकाशाविना ताऱ्यांना किंमत नाही
आणि तुमच्या शिवाय आमच्या जीवनाला अर्थ नाही
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आकाशातील लखलखत्या ताऱ्यांनी सजावट केली
फुलांनी वातावरण सुगंधित केले
कोकिळेने गोड गाणे गायले
वाढदिवसानिमित्त देतो तुम्हाला शुभेच्छा बाबा
तुमच्या चरणी मी संपूर्ण आयुष्य वाहिले

आपण कितीही दूर असलो तरी आपल्या नात्यात कधीही न यावा दुरावा
कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या भेटीचा नेहमी योग यावा
वाढदिवसा दिवशी देतो आपणास शुभेच्छा
तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जावा

तुझ जीवन उमलत्या फुलांसारख फुलून जाव
सूर्य बनून तू सर्वांना प्रकाश देत रहाव
अलौकिक असे कार्य तुझ्या हातून घडाव
निराधार लोकांना तू आपलस कराव
तुझ्या सहवासाने सर्वांच कल्याण व्हाव
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आपण भरपूर आयुष्य जगावे हीच मनी सदिच्छा

इंद्रधनुष्य नभी शोभतो
रिमझिम पावसात मोर नाचतो
डोंगरदऱ्यातून खळखळ झरा वाहतो
पाहून आनंदाचा सोहळा हा
आनंदाच्या अश्रूंचा डोळ्यात पाऊस साचतो
वाढदिवसानिमित्त आपणास लाभावे सुख समृद्धी
आणि निरोगी जीवन हीच प्रार्थना मी देवाकडे करितो

आनंदी आहे मी आयुष्यात तुमच्या सारखा प्रेमळ जोडीदार मिळवून
आज तुमच्या वाढदिवसाला जीव टाकते तुमच्यावर ओवाळून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Kavita in Marathi

आज तुझा वाढदिवस आहे
आई वडिलांचे हे पुण्य आहे
सर्वांच्या सानिध्यात जन्म तुझा झाला
आनंदाने सर्वांनी बाळकृष्ण पाहिला
आज तुझा वाढदिवस आहे
हे आनंदाचे क्षण पाहण्या आज आमचे सौभाग्य आहे
शंभर वर्षे तू निरोगी जीवन जगावे
जगातील सर्व सुख तू पहावे
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
प्रेम दिल्याने प्रेम वाढते
आणि जेव्हा येतात तुमच्यासारख्या गोड व्यक्ति
आमच्या आयुष्यात तेव्हा सर्वकाही चांगलेच घडते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस हा आनंदाचा आहे
वाढदिवस आमच्या …साहेबांचा आहे
विसरू म्हणता विसरता येत नाही
तुमचा वाढदिवस सदैव आठवणीत राही
वाढदिवसाला तुमच्या देवलोकातून फुलांचा वर्षाव व्हावा
तुमचा सहवास नेहमी सोबत असावा वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

सूर्य उगवला प्रकाश देण्यासाठी
फुले बहरली सुगंध देण्यासाठी
आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात फक्त आनंद देण्यासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवसामागून दिवस उलगडले ऋतु मागून ऋतु
अपार कष्ट तुम्ही घेतले
जीवनभर जबाबदारीचे ओझे वाहिले
तुमच्या ज्ञानाने सर्वजण अनुभव समृद्ध झाले
तुमच्या सहवासात सर्वजण सुखी राहिले
आज तुमचा वाढदिवस आहे
हाच आमच्यासाठी आनंदाचा सण आहे
वाढदिवसानिम्मीत आपणास उदंड आयुष्य लाभो
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Birthday Kavita in Marathi

क्षण रोज सुखाचे यावे
पाहून हसरा चेहरा तुझा हृदयी प्रेम दाटावे
कधी न यावे अपयश आयुष्यात तुझ्या
तू नेहमी यशाचे शिखर गाठावे
वाढदिवसानिमित्त देतो तुला शुभेच्छा
तुला निरोगी असे दीर्घायुष्य लाभावे।

आनंदाच्या क्षणी आनंदी गाणे गावे
प्रेमाच्या पाऊसात तू चिंब भिजावे
वाढदिवसानिमित्त देतो तुला गोड शुभेच्छा तू नेहमी सुखी रहावे

आजचा शुभ दिवस ठरावी तुमच्यासाठी एक गोड आठवण
व्हावी हृदयात आपल्या या शुभक्षणांची साठवण
आपल्या नात्यांमधील गोडी कायम राहावी साखरेपरी
कधीही न संपावी आम्ही दिलेली प्रेमाची शिदोरी
व्हावीत तुझी सर्व स्वप्ने साकार
मिळू दे तुझ्या जीवनाला एक नवा आकार
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हे देखील वाचा : Birthday Wishes in Marathi

जर आपल्याजवळ देखील अशाच काही खास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, Birthday Kavita in Marathi, Birthday Poem in Marathi वाढदिवस कविता मराठी असतील तर Comments मध्ये जरूर लिहा आम्ही त्यांना या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता Marathi Birthday Kavita या पेज मध्ये नक्की जोडू.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]