Jai Shankar Maharaj Photo HD – Shankar Maharaj Image, Wallpaper, Pic : श्री शंकर महाराज हे एक सिद्ध आणि अवलिया पुरुष इ.स. अठराशे मध्ये प्रकटले. श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा जन्म कुठे झाला? त्यांचे वय किती? त्यांच्या आई – वडीलांचे नाव काय? शंकर महाराज यांचे गुरु कोण ? या सर्व गोष्टींबाबत अद्याप तरी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या खऱ्या वयाचा अंदाज शेवटपर्यंत कोणालाच लावता आला नाही.
महाराजांचे भक्तगण त्यांना साक्षात भगवान श्री शंकराचाच अवतार मानतात. शंकर महाराजांनी वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रांतात आपल्या भक्तांचा उद्धार केला. काही ठिकाणी सुपड्याबाबा तर काही ठिकाणी कुंवरस्वामी, कुठे रहिमबाबा तर कुठे जॉन साहेब “अवतरे मी युगी युगी” या भगवत वाक्याच्या बळावर श्रींनी भक्तोदधार केला.
शरीरयष्टीने शंकर महाराज हे आठ ठिकाणी वाकडे असे “ अष्टवक्र ” होते असे मानले जाते. त्यांचा वर्ण सावळा असून त्यांचे डोळे टपोरे आणि हिऱ्यासारखे तेजस्वी असणारे होते. दाढी मिशा आणि डोक्यावरचे केस बहुधा विस्कटलेले असत. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य एखाद्या बालकाप्रमाणे निरागस व बोलणे थोडे बोबडे असे. कधी ते भरजरी फेटा, आंगठ्या, कंठा घालत तर कधी दिगंबर अवस्था ! असे श्री शंकर महाराजांचे स्वरूप असत. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना ते गुरु मानत.
Shankar Maharaj Photos HD
बाबा तुमच्या समाधीला डोकं लावून झालेत दिवस चाळीस !
मानस पूजेनं आता मन भरेना देवा किती दिवस राहू मी वाळीस !!
प्रातः आणि सायंकाळची बांधलेली पूजा बघून येतंय डोळ्यात पाणी !
फोटो बघून किती भूक भागवायची देवा काय सांगू तुम्हाला कहाणी !!
बाबा तुमच्या पालखीची आठवण आली की खांदा लागतोय झुरायला !
कधी होणार आहे गाठ भेट मालकांची हुंदकून लागतोय विचारायला !!
रुबाबदार ती बैठक स्वामींची काही केल्या जातच नाही नजरेआड !
दत्तमहाराजांचं हास्य दिसतंय सारख समोर अन ते वटवृक्षाचं झाड !!
मारुतीरायाला सुद्धा सांगितलंय भेटव म्हणून बाबा लवकर मालकांना !
किती दिवस लांब राहायचं आम्ही दर्शनाविना काहीच आता कळना !!
अष्टमीची तारीख बघितली की बाबा काहूर माजतया नुसतं उरात !
पालखी सोहळा अन महाप्रसादाची लगबग दिसतीया सारी डोळ्यात !!
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जप आहे जिभेवर !
आता वेळ नका लावू मालक दर्शनला किती डोळे लावायचे वाटेवर !!
मान्य आहे शंकर बाबा आम्हाला काहीतरी तुमचीच असेल योजना !
सोक्षमोक्ष लावा लवकर बाबा ह्याचा आणि दर्शन द्या आम्हा दयाघना !!
होऊन गाठभेट लवकर शंकर बाबा तुमची समाधी डोळ्याला दिसो !
धनकवडीच्या मालकांच्या जयजयकार शेवटच्या श्वासापर्यंत असो !!
|| जय शंकर बाबा ||

|| जय शंकर बाबा || जय शंकर महाराज पुणे

।।सदगूरू श्री शंकर बाबा महाराज की जय।।

ना चिंता, ना दुःख, ना भय,
शंकर बाबा महाराज की जय !
जयशंकर🔱🚩☘️

💞༺ !! श्रीशंकरबाबाचरणार्पणमस्तु !! ༻💞
☘️❣️༺ !! जय शंकर !! ༻❣️☘️

जो खुदकों जानता हैं
वही मुझे पहचानता है।
।। जय शंकर बाबा ।।

।। नाद भयंकर बोला जय शंकर ।।

Shankar Maharaj Photo
Shankar Maharaj Photos HD, Shankar Maharaj Photo, Shankar Maharaj Images HD, Shankar Maharaj Image, शंकर महाराज फोटो, Shankar Maharaj Pics HD, Shankar Maharaj Pic, Jai Shankar Maharaj HD Wallpaper, शंकर महाराज फोटो HD
हे देखील पहा : श्री स्वामी समर्थ स्टेटस मराठी
हे देखील पहा : बजरंगबली हनुमान फोटो

।। सदगूरू श्री शंकर बाबा महाराज की जय ।।

धनकवडीस जावोनी भावे जोडीले कर
पाहताची समोर उभा विठू माझा
।। जय शंकर महाराज ।।

धनकवडी के चौकट पे जो आता है, ओ आता नही बुलाया जाता है ।
धनकवडी के चौकट पे जो आता है, उसे बाबा ही सबकुछ लगने लगता है।
धनकवडी के चौकट पे जो आता है, उसे बाबा मे ही सब देवता दिखने लगते है।
धनकवडी के चौकट पे जो आता है, उसे माँ बाप का प्यार बाबा ही देता है।
धनकवडी के चौकट पे जो आता है, जो स्वामी के नजदीक होता है।
धनकवडी के चौकट पे जो आता है, उसकी नैया बाबा ही पार करता है।
धनकवडी के चौकट पे जो आता है, उसके जीवन की रक्षा बाबा ही करता है।
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩
सदगुरु श्री शंकर महाराज की जय 🚩

।। Jai Shankar Baba ।।

Shankar Maharaj Images HD
Shankar Maharaj Photos HD, Shankar Maharaj Photo, Shankar Maharaj Images HD, Shankar Maharaj Image, शंकर महाराज फोटो, Shankar Maharaj Pics HD, Shankar Maharaj Pic, Jai Shankar Maharaj HD Wallpaper, शंकर महाराज फोटो HD

Shankar Maharaj Image

शंकर महाराज फोटो HD

Shankar Maharaj Pics HD
Shankar Maharaj Photos HD, Shankar Maharaj Photo, Shankar Maharaj Images HD, Shankar Maharaj Image, शंकर महाराज फोटो, Shankar Maharaj Pics HD, Shankar Maharaj Pic, Jai Shankar Maharaj HD Wallpaper, शंकर महाराज फोटो HD

Shankar Maharaj Pic

Jai Shankar Maharaj HD Wallpaper
Shankar Maharaj Photos HD, Shankar Maharaj Photo, Shankar Maharaj Images HD, Shankar Maharaj Image, शंकर महाराज फोटो, Shankar Maharaj Pics HD, Shankar Maharaj Pic, Jai Shankar Maharaj HD Wallpaper, शंकर महाराज फोटो HD

सदगुरू श्री शंकर महाराज यांना खऱ्या अर्थानं फारच कमी लोकांनी ओळखले. परंतु ज्यांनी त्यांचे अंतरंग जाणले ते महाराजांचे शिष्य झाले. ज्यांनी महाराजांना वरवर पहिले तेच त्यांचे निंदक झाले. कोणी त्यांना ‘शाक्त’ म्हणतं तर कोणी त्यांना साक्षात ‘शंकर’ म्हणतं. कोणी त्यांना अवधूत अवलिया मानत तर कोणी त्यांना वेडा मानत. कोणी महाराजांना ‘सिद्ध’ समजत तर कोणी त्यांना ‘भ्रमिष्ट’ समजत. कोणी ‘व्यसनी’ समजून हेटाळणी केली तर कोणी ‘ज्ञानी’ समजून त्यांचे पाय धरत. पण वास्तवात मात्र श्री शंकर महाराज द्वैताच्या पलीकडील होते. ज्या भक्तांनी आपला ‘आत्मरूप शंकर‘ जाणला त्यानांच हा ‘परमात्मा शंकर’ समजला.